सरकारी नौकरी वनरक्षक भरती २०२५ महाराष्ट्र वनविभाग भरती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सरकारी नौकरी वनरक्षक भरती २०२५ महाराष्ट्र वनविभाग भरती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

वनरक्षक भरती 2025 | एकूण पदे: 12,991 | शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण | VANRAKSHAK BHARTI 2025

 वनरक्षक भरती 2025 | एकूण पदे: 12,991 | शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण | VANRAKSHAK BHARTI 2025



राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या वनविभागात मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. एकूण 12,991 पदांसाठी ही भरती होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या संधीचा फाय
दा घेता येणार आहे.


महत्वाचे मुद्दे:

पदाचे नाव: वनरक्षक (Forest Guard)

एकूण जागा: 12,991

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे (आरक्षणानुसार सवलत)

पगार श्रेणी: ₹21,700 ते ₹69,100 (पदरचट)

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र तपासणी


जिल्हानिहाय जागा (मुख्य जिल्हे):

1. पुणे – 1816

2. ठाणे – 1646

3. छ. संभाजीनगर – 1345

4. गडचिरोली – 1212

5. अकोला – 1188

6. कोल्हापूर – 1126

7. नाशिक – 924

8. नागपूर – 888

9. चंद्रपूर – 684

10. सिंधुदुर्ग – 278

11. बीड – 666

(टीप: वरील सूचीतील जागा अंदाजे असून, बदल होऊ शकतो.)


निवड प्रक्रिया:

पात्र उमेदवारांची निवड खालील टप्प्यांनुसार होईल:

1. ऑनलाईन परीक्षा

2. शारीरिक चाचणी

3. कागदपत्र तपासणी

4. अंतिम गुणवत्ता यादी


शारीरिक पात्रता (पुरुष):

उंची: किमान १६३ सेमी

छाती: न फुगवलेली – ७९ सेमी, फुगवलेली – ८४ सेमी


शारीरिक पात्रता (महिला):

उंची: किमान १५० सेमी

(टीप: अनुसूचित जमातीसाठी काही सवलती लागू असतील.)


अधिकृत वेबसाईट>>>>>>>>>  येथे बघा


महत्वाची माहिती:

महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक पदासाठी ही सर्वात मोठी भरती आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची संधी सर्वसामान्य, मागासवर्गीय, व महिलांसाठी खुली आहे.

संपूर्ण अर्ज प्रक्रिया डिजिटल असून, अर्ज वेबसाईटवरूनच भरावा लागेल.


लक्षात ठेवा:

या भरतीमुळे हजारो बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी भरतीशी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे आणि वेळेत अर्ज करावा.


नागपूर महानगरपालिका भरती 2025 (आरोग्य विभाग) - NMC RECRUITMENT 2025

  नागपूर महानगरपालिका भरती 2025 (आरोग्य विभाग) - NMC RECRUITMENT नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागमध्ये हिवताप व हत्...