नागपूर महानगरपालिका भरती 2025 (आरोग्य विभाग) - NMC RECRUITMENT
नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागमध्ये हिवताप व हत्तीरोग विभाग, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शंभर मनुष्यबळ डासोत्पत्ती स्थाने तपासणीस (BREEDING CHECKERS) तात्पुरत्या स्वरूपात ठराविक मानधनावर पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वरील पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व या भरतीत एकूण 100 जागा रिक्त आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील माहिती पूर्णपणे वाचून अर्ज करावा.
भरती विभाग: नागपूर महानगरपालिका (आरोग्य विभाग)
भरती प्रकार: तात्पुरत्या स्वरूपात (मानधनावर)
पदाची तपशील: डासोत्पत्ती स्थाने तपासणीस - पुरुष (BREEDING CHECKERS)
एकूण पद: 100
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असणे
वयोमार्यादा: 18 वर्ष - 43 वर्ष
वय मोजा: येथे क्लिक करा
वेतन: दररोज ₹450/-
व्हाट्सॲप चॅनेल जॉइन करा>>>>>> येथे क्लिक करा
इंस्टाग्राम पेजला फॉलो करा>>>>>> येथे क्लिक करा
अर्ज: ऑफलाइन द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे
अर्ज सादर व कागदपत्र पडताळणी: तारीख - 21.04.2025
वेळ - सकाळी
10.00 ते 12.00
अधिकृत जाहिरात >>>>>>> येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया:
इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणी होणार.
सूचना:
डासोत्पत्ती स्थाने तपासणीस - पुरुष (BREEDING CHECKERS) यांची भरती केवळ सहा महिन्याकरिता करण्यात येत आहे. या नेमणूका हंगामी स्वरूपाच्या असून याद्वारे कोठेही आरोग्य कर्मचारी या पदासाठी लागणारा 90 दिवसाचा कामकाजाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही व नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना महिन्यातुन किमान 25 दिवस नेमून देलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा